- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूजी मुंबई दौऱ्यावर
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूजी मुंबई दौऱ्यावर
By Lokprant
On

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित 'RBI@90' या विशेष कार्यक्रमाकरिता मुंबई दौऱ्यावर होत्या. सदर कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णनजी, मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब , उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्यासमवेत उपस्थित राहून मा. ना. शंभूराज देसाई यांनी राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मूजी यांना शाल, श्रीफळ देऊन आदरपूर्वक निरोप घेतला. यावेळी मंत्री मा. मंगलप्रभातजी लोढा यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
By Lokprant

Latest News
04 Apr 2025 15:45:56
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही