राज्याच्या नवीन 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न

     आज नागपूरच्या राजभवनात राज्य मंत्री मंडळाचा विस्तार पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सोहळ्यात 39 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. उद्या 16 डिसेंबर पासुन महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार असुन त्याच्या आधीच हा सोहळा पार पडला. सर्व मंत्र्यांना राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.
मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या मंत्र्यांची यादी
1.राधाकृष्ण विखे पाटील 
2 चंद्रकांत पाटील 
3.आशिष शेलार
4.अशोक उईकेभासे 
5.पंकजा मुंडे
6.उदय सामंत 
7.धनंजय मुंडे
8.दादा भुसे
9.गुलाबराव पाटील
10.आदिती तटकरे
11.माणिकराव कोकाटे
12.नरहरी झिरवळ 
13.संजय शिरसाट 
14.भरत गोगावले
15.नितेश राणे 
16.बाबासाहेब पाटील
17.माधुरी मिसाळ
18.पंकज भोयर
19.इंद्रणील नाईक 
20.मेघना बोर्डीकर
21.योगेश कदम
22.आशिष जैस्वाल
23.प्रकाश आबिटकर
24.आकाश फुंडकर
25.मकरंद पाटील
26.प्रताप सरनाईक 
27.संजय सावकारे
28.जयकुमार गोरे
29.शिवेंद्रसिंहराजे भोसले
30.दत्तात्रय भरणे
31.शंभूराज देसाई
32.अतुल सावे
33.जयकुमार रावल
34.मंगळप्रभात लोढा
35.संजय राठोड
36.गणेश नाईक 
37.गिरीश महाजन
38.हसन मुश्रीफ
39.चंद्रशेखर बावनकुळे
   जवळपास तीन दशकानंतर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात हा सोहळा पार पडला त्यामुळे त्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

  शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत

Latest News

  शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत
          महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा जावली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या
भारतातले पहिले थर्माकोल म्युझियम दहिवडीत 
अतित ते मत्यापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
खेड ग्रामपंचायतीतील बोगस सही प्रकरणातील दोषीवर गुन्हे दाखल करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश
दहिवडीची स्वराली साठे कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात तिसरी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software