- Hindi News
- पुणे
- ७ गावांतील ग्रामस्थ पुरंदर विमानतळाविरोधात आक्रमक, आज पासून बसणार उपोषणास
७ गावांतील ग्रामस्थ पुरंदर विमानतळाविरोधात आक्रमक, आज पासून बसणार उपोषणास
By Lokprant
On

पुणे: पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी ७ गावांमध्ये भूसंपादन होणार आहे. भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी ३ एप्रिलपासून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
या बैठकीत भूसंपादनाची गरज, प्रकल्पामुळे होणारे बदल, मोबदल्याचे स्वरूप आणि त्याबाबतचे नियम स्पष्ट केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मौजे पारगाव मेमाणे, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी या गावांतील ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून, ४ एप्रिलपासून उपोषणास बसणार आहेत.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
By Lokprant

Latest News
04 Apr 2025 15:45:56
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही