- Hindi News
- सातारा
- दहिवडीची स्वराली साठे कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात तिसरी
दहिवडीची स्वराली साठे कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात तिसरी
By Lokprant
On
खाशाबा जाधव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये दहिवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ ची विद्यार्थिनी स्वराली दत्तात्रय साठे हिने घवघवीत यश संपादन केले. २८ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करून जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावून सर्वांना प्रभावित केले. या यशाबद्दल तिचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड, मुख्याध्यापक महादेव महानवर, सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्यांनी स्वरालीचे अभिनंदन केले. तिला मार्गदर्शन रेखा मोहिते, माया तंतरपाळे, मीनाक्षी दळवी, नम्रता चव्हाण, दराडे मॅडम, तिचे पालक दत्ता साठे, वस्ताद लोखंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
भारतातले पहिले थर्माकोल म्युझियम दहिवडीत
By Lokprant
अतित ते मत्यापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
By Lokprant
पश्चिम महाराष्ट्राकडे मंत्रीमंडळातील ही खाती
By Lokprant
महायुती मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
By Lokprant
Latest News
शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत
22 Dec 2024 20:22:33
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा जावली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या