- Hindi News
- सातारा
- अतित ते मत्यापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
अतित ते मत्यापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
By Lokprant
On
मौजे अतित ता.सातारा येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 4 कोटी 50 लक्ष एवढा निधी अतित ते मत्यापूर ते आंबेवाडी माजगाव रिंग रोड यासाठी मंजूर झाला आहे.रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असुन आज रस्त्याचे उदघाटन मा.आमदार श्री.मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत यादव पाटील सरपंच, बाळासाहेब लोहार चेअरमन अतित श्रमिक पतसंस्था, उद्धव यादव, समृद्धी बाबा जाधव, रामचंद्र यादव आण्णा, सुधीर जाधव काका,मोहनराव जाधव गुरुजी, अमृतराव जाधव,राजेंद्र केंजळे फौंजी, डॉ .अजित जाधव, बबन पवार, मोहनराव यादव, अशोक यादव, विकास आण्णा बनवडी, गणेश जाधव पंचायतराज अध्यक्ष, विजय जाधव साहेब, भंडारी साहेब, आनंदराव जाधव तसेच अतित गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळी उवस्थित होते.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
भारतातले पहिले थर्माकोल म्युझियम दहिवडीत
By Lokprant
अतित ते मत्यापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
By Lokprant
पश्चिम महाराष्ट्राकडे मंत्रीमंडळातील ही खाती
By Lokprant
महायुती मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
By Lokprant
Latest News
शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत
22 Dec 2024 20:22:33
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा जावली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या