- Hindi News
- सातारा
- शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच संघटनेस वेळ देऊ - ना.जयकुमार गोरे
शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच संघटनेस वेळ देऊ - ना.जयकुमार गोरे
By Lokprant
On
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत.या सर्व प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लवकरच शिक्षक संघास वेळ दिला जाईल असा शब्द ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना.जयकुमार गोरे यांनी दिला. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट यांच्या वतीने विश्रामगृह दहिवडी येथे आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिध्देश्वर पुस्तके, जिल्हा संघाचे अध्यक्ष महेंद्र जानुगडे, शिक्षक बँकेचे माजी व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे, मोहन निकम, संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुगंधराव जगदाळे, कोषाध्यक्ष समीर बागवान, शिक्षक बँकेचे माजी संचालक भगवान धायगुडे, राजाराम खाडे, प्रमोद खाडे, राजाराम तोरणे, हणमंतराव अवघडे, किशोर देवकर, सुभाष गोंजारी, दीपक पतंगे, विशाल गिरी, हरिश गोरे, नंदू साखरे, शिवाजी बिडगर, बाळासाहेब खाडे, संभाजी माने, किशोर वायदंडे, मोहनराव जाधव, अशोक गंबरे, वैभव पाटील, अर्जुन जाधव, कृष्णात फडतरे, दत्ता साठे, राहुल हावरे, दत्तात्रय वाघमारे, ज्ञानदेव सरगर, नवनाथ खरमाटे, नवनाथ कणसे, आनंदा खाडे, शंकर देशमाने यासह जिल्हा व तालुका संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
Latest News
माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड
07 Jan 2025 21:17:31
दहिवडी ता. माण येथिल शासकीय विश्रामगृहावर माण तालुका पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत माण तालुका पत्रकार