- Hindi News
- सातारा
- तळबीड येथे नेत्रचिकित्सा शिबीर व गोमातेला मोफत चारा वाटप कार्यक्रम संपन्न
तळबीड येथे नेत्रचिकित्सा शिबीर व गोमातेला मोफत चारा वाटप कार्यक्रम संपन्न
By Lokprant
On
शाहू कला अकादमी सातारा व लायन्स क्लब ऑफ कराड एमआयडीसी संचालित राजर्षी शाहू चॅरिटेबल आय हॉस्पिटल उंब्रज तसेच उमेशदादा मोहिते मित्रपरिवार तळबीड यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती श्री.हंबीरराव बाजी मोहिते समाधी पूजन करण्यात आले व नेत्रचिकित्सा शिबीर तसेच गो शाळेतील गो मातेला मोफत चारा वाटाप कार्यक्रम आज संपन्न झाला.
या वेळी तळबीड गावचे युवा नेते मा.श्री.उमेशदादा मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.मनोजदादा घोरपडे, यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी उपस्थित सौ.मृणालीताई उमेश मोहिते (प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच) तसेच तळबीड पंचक्रोशीतील सर्व नेते मंडळी पदाधिकारी सर्व ग्रामस्थ माता भगिनी, तरुण वर्ग उपस्थित होता.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
Latest News
माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दौलत नाईक व उपाध्यक्ष पदी लिंगराज साखरे यांची बिनविरोध निवड
07 Jan 2025 21:17:31
दहिवडी ता. माण येथिल शासकीय विश्रामगृहावर माण तालुका पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत माण तालुका पत्रकार