- Hindi News
- क्रीड़ा
- रतन टाटांना केले रुग्णालयात दाखल
रतन टाटांना केले रुग्णालयात दाखल
By Lokprant
On
उद्योगपती आणि टाटा ग्रुप चे प्रमुख रतन टाटा यांच्या तब्बेतीत बिघाड झाल्या कारणाने त्यांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले आहे. टाटा सन्स चे पूर्व चेअरमन , समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योगपती रतन नवल टाटा यांना ब्रिच केंडी हॉस्पीटल च्या आयसीयु मधे भरती केले आहे. हाथी आलेल्या माहिती नुसार त्यांना रात्री 12.30 च्या सुमारास इस्पितळात गंभीर परिस्थितीत दाखल केले होते. 86 वर्षांच्या रतन टाटांना सोमवारी सकाळी तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. त्यांचे ब्लड प्रेशर खूप कमी असल्यामुळे त्यांना आयसीयु मधे भरती केले. कार्डियॉलॉजिस्ट शाहरुख अस्पी गोलवाला आणि अन्य तज्ञांच्या देखरेखी खाली त्यांना ठेवण्यात आले आहे.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
भारतातले पहिले थर्माकोल म्युझियम दहिवडीत
By Lokprant
अतित ते मत्यापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
By Lokprant
पश्चिम महाराष्ट्राकडे मंत्रीमंडळातील ही खाती
By Lokprant
महायुती मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
By Lokprant
Latest News
शिवेंद्रराजेंचे जावळीत जल्लोषात स्वागत
22 Dec 2024 20:22:33
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा जावली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मोठ्या