- Hindi News
- Rajsita Ade
Rajsita Ade
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक नोंदणी करावी तहसीलदार शामला खोत-पाटील
Published On
By Rajsita Ade
शिराळा : संपूर्ण राज्यामध्ये कृषी क्षेत्रात डिजिटल सेवेचा वापर करून, शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने वापर व शेतकऱ्यांना परिणामकारकरित्या लाभ देता यावा याकरिता केंद्र शासनाची अग्रीस्टॅक योजना राबवण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार शामला...
प्रेयसीनेच केला प्रियकराचा खून
Published On
By Rajsita Ade
गोंदवले बु. (ता. माण ) येथील योगेश सुरेश पवार याचा प्रेयसी रोशनी माने रा. नरवणे(ता. माण )हिने आई पार्वती माने व अन्य काही साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे दहिवडी पोलिसांनी निष्पण केले. योगेश पवार व रोशनी माने हिचे काही दिवसापासूनसपोनि....
पाटणच्या साखर कारखान्यात भीषण आग
Published On
By Rajsita Ade
पाटण : पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग जवळपास अडीच ते तीन तास सुरू होती.
आग विझवण्यासाठी मरळी सहकारी साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, जयवंत शुगर आणि कराड नगरपालिकेच्या अग्निशमन
माथाडी कामगारांचे मार्गदर्शक स्व. अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन
Published On
By Rajsita Ade
माथाडी कामगारांचे भाग्यविधाते आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ४३ व्या पुण्यतिथी निमित्त माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी माथाडी भवन, नवी मुंबई येथे उपस्थित राहून कै.अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन केले. तसेच उपस्थित तमाम माथाडी कामगार बंधूंना संबोधित...
कोरोना लॉकडाऊनला पाच वर्षे : आठवणी, अनुभव आणि शिकवण
Published On
By Rajsita Ade
आज २३ मार्च २०२५ पाच वर्षांपूर्वी याच दिवशी संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. २०२० हे वर्ष संपूर्ण मानवजातीसाठी संकटमय ठरले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. हजारो किलोमीटर लांब चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या या विषाणूने काही...
चांदवडी येथे वॉटर एटीएमचे लोकार्पण
Published On
By Rajsita Ade
भुईंज : चांदवडी तालुका वाई येथे वॉटर एटीएमचे लोकार्पण वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते झाले.दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व क्लाऊड वर्क्स सोल्युशन कंपनी मार्फत पाणी शुद्धीकरणाचे मशीन देण्यात आले. चार लाख वीस हजार रुपये खर्च आला...
भुईंज येथे महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न होणार
Published On
By Rajsita Ade
भुईंज : भुईंज (ता. वाई) येथील ग्रामदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवी व श्री गजलक्ष्मी देवी यांच्या मूर्तींचे वज्रलेपन कार्य पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व श्री गजलक्ष्मी देवीच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा सोमवार, २४ मार्च...
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेत मोठे बदल; संदीप देशपांडे मुंबई अध्यक्षपदी
Published On
By Rajsita Ade
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत मनसेच्या नव्या पदांच्या रचनेची घोषणा करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे....
कसबा येथे संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार- उद्योग मंत्री उदय सामंतांनी केली घटनास्थळाची पाहणी .
Published On
By Rajsita Ade
संगमेश्वर : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कसबा संगमेश्वर येथे आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले....
आरसीबीची विजयी सलामी; गतविजेत्या केकेआरचा केला पराभव
Published On
By Rajsita Ade
कोलकत्ता : 2025च्या आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यामध्ये झाला. या सामन्यात आरसीबीने जबरदस्त कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या 175 धावांचे आव्हान आरसीबीच्या संघाने 16 व्या षटकामध्ये पूर्ण केले. या सामन्यात विराट...
भंडारा आयुध निर्माणी स्फोट प्रकरणात 3 अधिकाऱ्यांवर गुन्हे; निष्काळजीपणाचा ठपका, नऊ कर्मचाऱ्यांनी गमावलेला जीव
Published On
By Rajsita Ade
भंडारा येथील जवाहरनगर आयुध निर्माणीत २४ जानेवारीला झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. चार अधिकाऱ्यांसह इतरांनी निष्काळजीपणा केल्यानेच हा स्फोट झाल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरएक्स विभागातील एलटीपीई सेक्शनच्या इमारत क्रमांक २३मध्ये असलेल्या एक्सस्ट्रूमिक्स मशीन व त्यातील
शिर्डीत १३ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन – २२ आणि २३ मार्चला आयोजन
Published On
By Rajsita Ade
शिर्डी येथे येत्या २२ आणि २३ मार्च रोजी १३ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन भव्य स्वरूपात आयोजित केले जाणार आहे. या संमेलनात परिसंवाद, कीर्तन, भारुड, अभंगवाणी यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी भव्य दिंडी...
