महत्त्वाच्या बातम्या

मा. शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्ती – साताऱ्यात जल्लोष

सातारा : शिवाजी पाटील शरद चंद्रजी पवार गटाचे माजी आमदार शशिकांत शिंदे साहेब व साहेबांचा मावळ्यावर नवी जबाबदारी माननीय शशिकांत शिंदे साहेब यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन  जल्लोष साजरा केला जातो.

       माननीय शशिकांत शिंदे साहेब प्रामाणिक व जनतेचा राजा असं मानले जातो यांचं कर्तुत्व एक गोरगरिबांना न्याय देणारा एक असे  व्यक्तिमत्त्व आहे शिंदे साहेब यांना गोरगरिबांचा वाले असे मानले जातात शरद चंद्र पवार साहेबांचा एकनिष्ठ  आमदार म्हणून ओळखले जाणारे मा शशिकांत शिंदे साहेब प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल सातारा जिल्ह्यात जल्लोष साजरा केला जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!