महत्त्वाच्या बातम्या

कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांचा पार्ले येथे सत्कार

सह्याद्री सहकारी कारखान्याचे संस्थापक स्व.आबासाहेब पार्लेकर यांच्या घरी स्व.अशोकराव पार्लेकर यांचे चिरंजीव राहुलदादा पाटील पार्लेकर यांनी कराड उत्तरचे आमदार मा.मनोजदादा घोरपडे यांचा सत्कार केला.या वेळी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तानाजी नलवडे बापू माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा जिल्हा सरचिटणीस सागर शिवदास पार्ले ग्रामपंचायत उपसरपंच मोहन पवार नाना कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजयकुमार कदम  माजी सरपंच राहुल पाटील पार्लेकर सरचिटणीस तुकाराम नलवडे अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष सचिन नांगरे मान खटाव कारखाना संचालक अमोल पवार,महेश चव्हाण,बाळासो नलवडे, प्रल्हाद नलवडे, रघुनाथ नलवडे,शेखर नलवडे,शशिकांत नलवडे,गोरख नलवडे, संभाजी नलवडे, निलेश पाटील, सोमनाथ नलवडे ,सुनील नलवडे, राजेंद्र नलवडे, आबासाहेब नलवडे, जयू नलवडे, गणपत नलवडे, पार्ले गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!