महत्त्वाच्या बातम्या

थायलंड येथील इंटरनॅशनल स्पर्धेत तिहेरी सुवर्णपदक; छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश यांचा सत्कार

नवी मुंबई : थायलंड येथे झालेल्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये तिहेरी सुवर्णपदक मिळवल्याबद्दल छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश यांचा लाफ्टर क्लब कोपरखैरणे यांच्यावतीने लाफ्टर क्लबचे फाउंडर अँड प्रेसिडेंट माननीय राजन तम्हाणे सर व त्यांच्या ग्रुपच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वस्ताद अमित गडांकुश सर यांनी लाफ्टर क्लबच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना शिवकालीन युद्ध कलेबद्दल माहिती सांगून मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले आणि ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!