भक्तीचा जल्लोष अन् ढोल-ताशांचा निनाद; मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती मिरवणुकीत दाखल
पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अनंत चतुर्दशीच्या लाडक्या विसर्जन सोहळ्यात मानाच्या गणपतींच्या दिमाखदार मिरवणुकीने संपूर्ण पुण्यनगरीत चैतन्याचा महापूर आणला
Read More











