महत्त्वाच्या बातम्या

अतित ते मत्यापूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात

    मौजे अतित ता.सातारा येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 4 कोटी 50 लक्ष एवढा निधी अतित ते मत्यापूर ते आंबेवाडी माजगाव रिंग रोड यासाठी मंजूर झाला आहे.रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असुन आज   रस्त्याचे उदघाटन मा.आमदार श्री.मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी चंद्रकांत यादव पाटील सरपंच, बाळासाहेब लोहार चेअरमन अतित श्रमिक पतसंस्था, उद्धव यादव, समृद्धी बाबा जाधव, रामचंद्र यादव आण्णा, सुधीर जाधव काका,मोहनराव जाधव गुरुजी, अमृतराव जाधव,राजेंद्र केंजळे फौंजी, डॉ .अजित जाधव, बबन पवार, मोहनराव यादव, अशोक यादव, विकास आण्णा बनवडी, गणेश जाधव पंचायतराज अध्यक्ष, विजय  जाधव साहेब, भंडारी साहेब, आनंदराव जाधव तसेच अतित गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळी उवस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!