महत्त्वाच्या बातम्या

आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब गरिबांचा  कष्टकऱ्यांचा नेता 

नवी मुंबई : गरजेपोटी बांधलेल्या नवी मुंबईतील एल.आय.जी आणि EWS च्या घरांना मनपा – सिडको ने नोटीस पाठवायला सुरुवात केली आणि या भागात राहणाऱ्या माथाडी – मापाडी कष्टकरी लोकांच्या घरांसाठी पश्चिम महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सह्याद्री सारखा उभा राहिला. 

लोकांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना बेघर करू इच्छिणाऱ्या सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांनी विधानसभेत आवाज उठवून या प्रश्नाला वाचा फोडली. जमिनीशी नाळ जोडल्या गेलेल्या या नेत्याचे मापाडी माथाडी कामगार यांनी  सर्वांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!