केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती; 10वी पास उमेदवारांसाठी संधी
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती; 10वी पास उमेदवारांसाठी संधी
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) विविध पदांसाठी 1161 जागांची भरती जाहीर झाली आहे.
शैक्षणिक पात्रता:
कॉन्स्टेबल/स्वीपर: 10वी उत्तीर्ण
इतर पदे: 10वी उत्तीर्ण व ITI पात्रता आवश्यक
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST साठी 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सवलत)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
General/OBC: ₹100/-
SC/ST/ExSM: फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025
योग्य उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
