महत्त्वाच्या बातम्या

दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती  केली जाणार आहे. ‍♂️ ‍♀️

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण

वयाची अट (01 जुलै 2025 रोजी):
सर्वसाधारण: 18 ते 27 वर्षे
SC/ST: ✳️ 5 वर्षे सूट
OBC: ✳️ 3 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज फी:
General/OBC: ₹100/-
SC/ST/ExSM/महिला: फी नाही

️ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2025 (⏰ रात्री 11:00 पर्यंत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!