महत्त्वाच्या बातम्या

नवी मुंबई मॅग्नेट बारवर पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : वाशी सेक्टर 11 मधील मॅग्नेट बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे या बारमध्ये महिला वेटर विभक्त चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी यावर कारवाई करत 4 महिला वेटर्स व एक मॅनेजर या पाच जनावर गुन्हे दाखल केले आहेत.वाशी सेक्टर 11 मधील मॅग्नेट बार मधील महिला वेटर्स या बीभस्न वर्तन केले जात होते ग्राहकांसोबत लगट करत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती.

    पोलिसांनी चार महिला वेटर्स व बारचा मॅनेजर विश्वनाथ बिबाधर वय 57 वर्ष या पाच जनावर गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!