महत्त्वाच्या बातम्या

पुणे महिला बाल विकास विभागात या पदांसाठी भरती… जाणून घ्या अर्ज करण्याची तारीख

पुणे: महिला आणि बाल विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, पुणे यांनी “संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी एकूण १७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि पात्रता, अटी आणि शर्ती आणि इतर माहिती खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२५  आहे व 8 डिसेंबर रोजी अर्ज करण्याची लिंक सुरु होईल. 

सविस्तर माहिती
⚠️भरतीचे नाव :     महिला आणि बाल विकास, पुणे
⚠️ रिक्त पदांची संख्या:     १७ रिक्त जागा
⚠️पदाचे नाव:     संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)
⚠️नोकरीचे ठिकाण:     पुणे , महाराष्ट्र
⚠️ पे-स्केल :     S6 – (रु. १९९००/- ते ६३२००/-).
⚠️अर्ज पद्धत :     ऑनलाइन 
⚠️वयाचे निकष :     २१ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे)

पद, जागा व पात्रता

 १. संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)- १७ पोस्ट
 उमेदवार पदवी प्राप्त केलेला असावा

अर्ज करण्यासाठी महत्वाची माहिती

 ▪️पदांसाठी आवश्यक असलेल्या सर्व तपशीलांसह अर्ज भरा.
तसेच, पदांसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.
▪️अर्ज करण्याचा पत्ता: आयुक्त कार्यालय, महिला आणि बाल विकास आयुक्तालय, २८- रानीचा बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
 ⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख- २२ डिसेंबर २०२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!