महत्त्वाच्या बातम्या

बँक ऑफ बडोदा मध्ये ही पदे रिक्त… शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करा

बँक ऑफ बडोदा (BOB) ने “अ‍ॅप्रेंटिस” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे . या पदांसाठी एकूण २७०० रिक्त जागा उपलब्ध आहेत. वेळोवेळी बँकेच्या गरजेनुसार नियुक्तीची जागा निश्चित केली जाईल. या पदांसाठी पात्र उमेदवार दिलेल्या सूचनांनुसारच येथे अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच १ डिसेंबर २०२५ पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात .

सविस्तर माहिती
⚠️भरतीचे नाव :     बँक ऑफ बडोदा
⚠️ रिक्त पदांची संख्या:     २७०० पदे
⚠️पदाचे नाव:     शिकाऊ विद्यार्थी
⚠️अर्ज पद्धत :     ऑनलाइन अर्ज फॉर्म
⚠️पगार :    रु. १५,०००/- 
⚠️वयाचे निकष :     २०-२८ वर्षे.

पद व जागा व पात्रता.
1. शिकाऊ विद्यार्थी-  २७०० पदे
 मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवीधर.

अर्ज कसा करावा?
 ▪️या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल.
 ▪️जर अर्जातील माहिती अपूर्ण असेल तर अर्ज अवैध मानला जाईल.

 ⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख:   १ डिसेंबर २०२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!