आमदार सत्यजित देशमुख अलर्ट मोडवर
शासन विविध विभागांच्या बैठकांचा धडाका मृदू,गोड बोलण्याची प्रशासनावर वेगळी छाप
गेल्या पंचवीस वर्ष अधिक काळ आमदारकीच्या प्रतीक्षेत असणारे सत्यजित देशमुख यांना आमदारकीच्या तीन वेळा झालेल्या निवडणुकात हुलकावणी दिली. मात्र नोहेंबर २०२४ च्या सार्वजनिक निवडनुकीत अखेर त्यांना यश प्राप्त झाले, अनेक पक्षांच्या प्रतीक्षेनंतर देशमुख घराण्याला आमदारकी जनतेने बहाल केले पदीर्घ प्रत्यक्ष नंतर
सत्यजित देशमुख बना आमदारकी मिळवल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विजयी झाल्यापासून शासनाच्या विविध विभागांच्या बैठकांचा धडका त्यांनी लावला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र असणारे आमदार देशमुख यांचा प्रशासनातील अभ्यास, त्यांची लागावी मृदू व गोड बोलणे यामुळे प्रशासनावर देखील त्यांची वेग छाप पडत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या बैठकामध्ये त्यांनी शासकीय अधिकाऱ्यावर प्रभाव टाकला आहे. नुकत्याच झालेल्या एस. टी. महामंडळाच्या शिराळाआग्रहातील बैठकीत त्यांनी आगारातील वेळापत्रक दाखवू नका तर त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून एस. टी. ही सर्वसामान्य गोरगरीब माणसांची कशी जीवन वाहिनी आहे हे अधिकाऱ्यांना सांगितले व गोरगरिबांना दिलासा मिळाचा याप्रमाणे आपले धोरण आखा, अशा सूचना केल्या आहेत.
वनविभागाच्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा अशा प्रमाणे शासनाचे धोरण राबधा वन खात्यामार्फत शेतकरी त्याचबरोबर चांदोली अभयारण्यामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या सर्वांना विलासा मिळाया अशा प्रकारच्या त्यांनी वन विभाग प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
संयमी भाषेत सुनावले खडे बोल..
विधानसभेच्या सार्वजनिक निकाय जलसंधारण विभाग, छोटे पाटबंधारे विभाग, वन विभाग समिती निय याचबरोबर परिकाने खात्याच्या विविध बैठका घेतल्या आहेत. सदर बैठकामध्ये त्यांनी त्ता त्या विभावातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मृ संथमी भाषेत राखडे बोल सुनायात शासन प्रशासन हे लोक कल्याणासाठी असते हे वारंवार सांगितले आहे. लोकांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत त्यांनी जनमानसावर हळूहळू तसा उठवायला सुरुवात केली आहे.
