महत्त्वाच्या बातम्या

तडवळे गावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने “छावा” चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

शिराळा : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तडवळे विभाग आयोजित छावा चित्रपट तडवळे गावातील ग्रामस्थांना छावा चित्रपट दाखवण्यात आला आहे. गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जर प्रत्येक गावात असा जबाबदारीने छावा चित्रपट दाखवण्यात यावा गावातील संघटना गावातील विविध घटक व उपस्थित मान्यवर व प्रत्येक गावात तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात छावा चित्रपट दाखवण्याचा कार्यक्रम चालू आहेत.शंभूराजेंना स्वतःचं बलिदान देऊन मोडेन पण वाकणार नाही हे मराठ्याची जात आहे .हा असाच इतिहास कायमस्वरूपी आपल्या महाराष्ट्रात राज्यात देशात दाखवून दिला पाहिजे  पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!