महत्त्वाच्या बातम्या

कसबा येथे संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार- उद्योग मंत्री उदय सामंतांनी केली घटनास्थळाची पाहणी .

 संगमेश्वर : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कसबा संगमेश्वर येथे आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचे गौरव जपत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी  सरदेसाई वाड्याच्या सभोवतालच्या 5 एकर जागेत जागतिक दर्जाच्या विकास कामाचे नियोजन व भव्य आणि जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!