पौड येथील महादेव मंदिरातील घटनेच्या निषेधार्थ मुळशी तालुका बंद
पौड: हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानी, श्री महादेव मंदिरात दुपारी ३ च्या सुमारास एक जिहादी मानसिकतेचा विकृत युवक घुसून माता अन्नपूर्णेच्या पवित्र मूर्तीचा अपमान करत तिला जबरदस्तीने खाली उतरवून तिच्याशी अश्लील, निंदनीय आणि घृणास्पद कृत्य करताना आढळून आला. ही घटना केवळ हिंदूंच्या धार्मिक भावनांचा घोर अपमान नाही, तर समाजात असहिष्णुता आणि द्वेष पसरवण्याचा उघड प्रयत्न आहे. अशा नराधमाच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत असून, धार्मिक अस्मितेवर झालेल्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुळशी तालुका उद्या बंद ठेवण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे.
