महत्त्वाच्या बातम्या

नैराश्यातून तरुणीने केली आत्महत्या

    पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये  हिंजवडी इथल्या द ग्राउंड ग्रीन सोसायटीच्या 21व्या मजल्यावरून उडी घेऊन अभिलाषा कोथंबीरे या 25 वर्षाच्या तरुणीने आपल आयुष्य संपवल आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अभिलाषा ही घटनेच्या दिवशी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारामध्ये आली होती. लिफ्ट ने ती 21 व्या मजल्यावर आपल्या घरी सुद्धा गेली आणि पहाटे चार वाजून 42 मिनिटांच्या सुमारास तिने आत्महत्या केली हे उघड झाले आहे. तिने नैराश्या मधून आत्महत्या केल्याच पोलिसांनी म्हटलं. सॉरी मला माफ करा मी हे स्वेच्छेने करतीये, माझी आता जगण्याची इच्छा संपलेली आहे असं तिने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मध्ये सुद्धा आढळलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!