महत्त्वाच्या बातम्या

यशोदा पब्लिक स्कूलच्या मयुरेश जाधवने नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये मिळवले घवघवीत यश

 CBSE National Boxing Championship 2024 स्पर्धा S. D. SR. School ककराला हरियाणा येथे 17 ते 20 ऑक्टोंबर  रोजी पार पडल्या यशोदा पब्लिक स्कूल चा खेळाडू  मयुरेश मंगेश जाधव याने वजन गट 63-66 अंडर 17 मध्ये यशोदा पब्लिक स्कूल सातारा चे प्रतिनिधित्व करून खेळाचे उत्तम प्रदर्शन करून नॅशनल स्पर्धेमध्ये   ब्राँझ  मिडल मिळवले. माननीय दशरथ सगरे सर  संस्थापक अध्यक्ष यशोदा शिक्षण संस्था शाळेचे प्रिन्सिपल  सर्व पदाधिकारी व क्रीडा शिक्षक यांनी त्याचे  अभिनंदन व कौतुक केले. मयुरेश हा  राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीच्या बॉक्सिंग विभागाचा खेळाडू असून. अमित सागवान हे त्याचे बेसिक कोचआहेत. सर्व कोच व सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष  व सर्व अकॅडमी अध्यक्ष व पदाधिकारी व राजधानी स्पोर्ट्स अकॅडमी,साई एक्सेलन्सी सेंटर  औरंगाबाद यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!