महत्त्वाच्या बातम्या

खा. उदयनराजे व आ.शिवेंद्रराजे भोसले पोहोचले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

   सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांनी सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या नेतृत्वात मुंबई येथे राज्याचे नेते सन्माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. महायुतीने जे यश संपादन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भाजप महाराष्ट्रात यशस्वीरीत्या कार्य करत आहे. 
      या प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. मनोज घोरपडे ,आ.अतुल भोसले, सातारा जिल्हा विधानसभा महायुतीचे समन्वयक श्री सुनिल तात्या काटकर, राजू भैय्या भोसले, काका धूमाळ, अविनाश कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!