महत्त्वाच्या बातम्या

किसान सन्मान दिवस २०२४ च्या निमित्ताने किसान व ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनाचे आयोजन

    “किसान सन्मान दिवस २०२४”च्या निमित्ताने भा.कृ.अ.प. कृषि प्रौद्योगिकी अनुप्रयोग अनुसंधान संस्थान पुणे यांच्यावतीने “किसान व ग्रामीण विकास लाभार्थी संमेलना”चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषी आणि ग्राम विकास मंत्री माननीय शिवराजसिंह चौहानजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा. श्री.
चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री  महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत उपस्थित होते .
       महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आधुनिक शेतकऱ्यांच्या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान केला. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील घराची चावी देऊन त्यांचाही या प्रसंगी सन्मान केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!