महत्त्वाच्या बातम्या

CISF Constable Tradesmen Bharti 2025

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता  
कॉन्स्टेबल/स्वीपर: 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]

महत्त्वाच्या तारखा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे 
1. आधार कार्ड 
2. दहावी  मार्कलिस्ट 
3. फोटो 
4. डोमासिल दाखला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!