महाप्रसाद वाटपाला आता अन्न परवाना अनिवार्य; १०० रुपयांत मिळणार तात्पुरती परवानगी
पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याची सुरक्षितता आणि सार्वजनिकरीत्या वाटप होणाऱ्या महाप्रसादाची उच्च गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने
Read More











