नवी मुंबई लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
मुंबई : नेरूळ शिरवणे गावातील न्यू मिनी महल लॉज मध्ये एका महिलेचा वृत्तदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजलि आहे अति प्रमाणात उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक संशय पोलिसाकडून व्यक्त केला जात आहे सकाळच्या वेळेस लॉज मधील कर्मचाऱ्यांना संशयास्पद वाटल्याने दरवाजा उघडला असता सदर महिलेचा मृत्यू आढळून आल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जागेची पाहणी केली महिलेने उत्तेजक द्रव्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे .
