मद्रास इंजिनियरर्स गृप आणि सेंटर, बेंगलोर येथे सैन्य भरती
सातारा: मद्रास इंजिनियर गृप आणि सेंटर बेंगलोर यांची युनिट हेडक्वार्टर अग्निपथ योजनेअंतर्गत, ट्रेनिंग बटालियन ३ एम ई जी आणि सेंटर या ठिकाणी स्पोर्टसमन आणि म्यूजिशियन इत्यादी पदांसाठी दिनांक २९ सप्टेंबर ते ८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. तरी सदर भरतीसाठी जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
