महत्त्वाच्या बातम्या

महावितरण अप्रेंटिस भरती 2025: बारामती येथे 99 पदांची भरती

महावितरणतर्फे बारामती येथे अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 99 पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 20 मार्च 2025 पर्यंत अर्ज करावा.

पदसंख्या आणि तपशील

1. इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 49 पदे

2. वायरमन (तारतंत्री) – 50 पदे

शैक्षणिक पात्रता

10वी उत्तीर्ण

ITI-NCVT प्रमाणपत्र (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

फी 

नाही 

कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण
अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन, भिगवण रोड, बारामती, दुसरा मजला

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2025

इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!