महत्त्वाच्या बातम्या

“माझा पराभव जनतेने नव्हे, तर प्रस्थापित राजकारण्यांनी घडवला!” – आमदार शशिकांत शिंदे

साताऱ्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. “सह्याद्री वेध” या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांच्या पराभवामागे जनतेची भूमिका नव्हती, तर काही प्रस्थापित राजकारण्यांनी ठरवून त्यांना हरवले.

नेमके काय म्हणाले शिंदे?

सातारा जिल्ह्यात माझे नेतृत्व उभे राहिले, तर काहींचे राजकीय अस्तित्व संपेल. त्यामुळेच माझ्या पराभवाचे डाव रचले गेले.”

माझा पराभव हा निवडणुकीत जनतेने केला नाही, तर काही मोठ्या राजकीय नेत्यांनी तो घडवून आणला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!