महत्त्वाच्या बातम्या

रेडलाईट एरिया मध्ये रॅली चे आयोजन 

        2015 कसबा मतदार संघ व पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग अंतर्गत बुधवार पेठ रेड लाइट एरिया मध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरातील बुधवार पेठेमध्ये  मागील वेळेस झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण  41 टक्के मतदान झाल्याकारणाने या बुधवार पेठेतील महिलांसाठी मतदान जनजागृती संबंधी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये येथील  महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या रॅलीचे नियोजन समूह संघटिका अलका गुजनाळ यांनी केले होते. यावेळेस 215 कसबा मतदार संघाचे  स्वीप अधिकारी नोडल अधिकारी मेमाणे ,समीर वाळंबे, उपस्थित होते एकूण साठ महिलांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!