महत्त्वाच्या बातम्या

शनिवारी शासकीय सुट्टीत भरता येणार नामनिर्देशनपत्र

सातारा: राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामनिर्देशनपत्र सादर करावयाचा कालावधी सुरु झाला आहे.  शनिवार दि.१५ नोव्हेंबर 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही 

सकाळी ११ ते दुपारी ३  या वेळेत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी कळविले आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!