महत्त्वाच्या बातम्या

संस्थापक सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण मा.पोपटराव कदम (नाना)यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरे 2025 मुंबईत संपन्न

         पाटण तालुक्यातील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष धोंडीराम काॅगेस सामाजिक संस्था धडामवाडी आणि संस्थापक सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण मा. पोपटराव कदम (नाना)यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना  १ लाख रुपये , ५० हजार , २५ हजार रुपये आणि सर्व उत्तम खेळाडूंना लॅपटाॅप सर्व उत्तम बॉलर्सना लॅपटाॅप अशी पारितोषिके वितरण करण्यात आली.       

        त्यावेळी उपस्थित.मा. पोपटराव कदम (नाना), मा.विजय जोशी साहेब. विधानसभा कल्याण,मा.विनोद काळम साहेब नगरसेवक भाजप,मा.महेश पाटील साहेब नगरसेवक डोंबिवली,मा.बंडुशेठ पाटील साहेब नगरसेवक डोंबिवली, मा.संजय लक्ष्मण पावशे साहेब परिवहन सभापती,मा.धनंजय  साळुंखे युवा उद्योजक उर्फ दाढी,मा.विजय बेबले सर आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित मुंबई, मा.मछिंद्रराव सुर्यवंशी युवा उद्योजक, मा.विशाल पाटणकर युवा उद्योजक, राम सावंत अध्यक्ष सह्याद्री क्रिकेट असोसिएशन, मा.सूरज पाटणकर  संचालक,मा.सुरेश कदम संचालक,मा.तानाजीराव गुजर चेअरमन दत्त दिगंबर मुंबई, मा.राजाराम सकपाळ उपाध्यक्ष दकसद,मा. शुभम कदम सरपंच राहुले गाव,मा.सुरेश भोळे ग्रामपंचायत सदस्य,मा.रवि साळुंखे शिवसेना,मा.लक्ष्मण जाधव साहेब  युवा उद्योजक,इतर मान्यवर आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण कमिटी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!