महत्त्वाच्या बातम्या

सानपाडा रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेच्या वतीने हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद पूजेचे आयोजन

नवी मुंबई: सानपाडा रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेच्या वतीने हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद पूजेचे आयोजन  करण्यात आले होते त्याप्रसंगी नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक/ अध्यक्ष सन्माननीय श्री कासमभाई मुलाणी, मराठा कामगार सेना उपाध्यक्ष जयसिंग पाटील, सरचिटणीस सन्माननीय श्री दत्ता पुजारी साहेब  एकता रिक्षा चालक-मालक संघटना वाशी संस्थापक श्री सुनीलजी बोर्डे , अध्यक्ष अविनाश कदम , सानपाडा रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली हनुमान जयंती महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. संतोषजी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकार विभाग अध्यक्ष श्री महेश राऊत, नवी मुंबई रिक्षा महासंघाचे घनसोली शहराध्यक्ष श्री आकाश पाटील  तसेच अनेक नागरिक, रिक्षाचालक चालक, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!