महत्त्वाच्या बातम्या

इंदोली व पाल उपसा सिंचन योजनेस 50 मीटर हेड वरून 100 मीटर हेड करण्यास खास बाब म्हणून मंजुरी

    मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालीच्या सभेमध्ये आमदार मनोजदादा घोरपडे यांना इंदोली व पाल उपसा सिंचन योजने संदर्भात शब्द  दिला होता व अखेर तो पूर्ण झाला. गेली बरेच वर्ष रखडलेली व केवळ कागदावर असलेली इंदोली व पाल उपसा सिंचन योजना 50 मीटर वरून 100 मीटर हेड करण्यासाठी राज्य शासनाकडून खासबाब म्हणून परवानगी घेण्यात आल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांनी दिली.  यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा. छ. उदयनराजे भोसले, मा. ना. जयकुमार गोरे, मा. ना. छ.शिवेंद्रसिह राजे भोसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई ,मा. ना. मकरंदआबा पाटील, मा. खा. नितीनकाका पाटील, मा. ना. महेश शिंदे, मा. आ. अतुलबाबा भोसले, मा. धैर्यशीलदादा कदम, आदि भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या नेतेमंडळींचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!