महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या पार्श्वभुमिवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी  सौ वेदांतिकाराचे भोसले यांनी लोकांशी साधला संवाद

 सातारा-
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी  सौ वेदांतिकाराचे भोसले यांनी प्रभाग १६ मधील मतदारांशी संवाद साधला
शाहू अकॅडमीच्या सभागृह झालेल्या कार्यक्रमात सौ वेदांतिका राजे भोसले यांनी सांगितले की मतदान हे लोकशाहीचे मूलभूत कर्तव्य असून मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि तो सर्वांनी बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन त्यांनी केले त्याचबरोबर या प्रभागातील नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या
सदर कार्यक्रमास शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते तसेचआमदार शिवेंद्रराजे भोसले यांची कट्टर समर्थक रवी पवार तसेच शिवाजी ढाणे राहुल माने रियाज तर सडकर भालचंद्र शिंदे वाळवेकर वेदांत मोझर सुनील राजे भोसले तसेच भाजपचे राज्य उपाध्यक्ष रेणू येळगावकर उपस्थित होत्या
यावेळी नागरिकांच्या वतीने सौ वेदांतिकाराजे भोसले  यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!