महत्त्वाच्या बातम्या

मद्रास इंजिनियरर्स गृप आणि सेंटर, बेंगलोर येथे सैन्य भरती

सातारा: मद्रास इंजिनियर गृप आणि सेंटर बेंगलोर यांची युनिट हेडक्वार्टर अग्निपथ योजनेअंतर्गत, ट्रेनिंग बटालियन ३ एम ई जी आणि सेंटर या ठिकाणी स्पोर्टसमन आणि म्यूजिशियन इत्यादी पदांसाठी दिनांक २९ सप्टेंबर ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत होणार आहे. तरी सदर भरतीसाठी जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!