महत्त्वाच्या बातम्या

कराड उत्तर भाजपा तर्फ अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिम्मत अभिवादन

आज 25 डिसेंबर  सुशासन दिवस भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने उंब्रज भाजप कार्यालय येथे भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळेस माज्यासह मंडल अध्यक्ष मा शंकरराव शेजवळ काका,सरचिटणीस मा जितेंद्र मोरे,मा तुकाराम नलावडे,मा शहाजीराव मोहिते,महिला मोर्चा अध्यक्षा सौ सीमाताई घार्गे,ओबीसी मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष मा विशालजी शेजवळ वकील,उपाध्यक्षा सौ वैशालीताई मांढरे,हिंदू एकता कराड तालुका अध्यक्ष मा महेश जाधव,उंब्रज शहर अध्यक्ष मा.दीपक हजारे,मा सुहास देशमाने,मा प्रदीप जाधव,मा कृष्णा बोरगे,मा मयुर यादव,मा ओंकार औघडे तसेच उपस्थित कराड उत्तर भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!