ISRO चे नवे मिशन 4.0
भारत सरकारच्या ” विशेष मिशन 4.0 ” आयोजीत करण्याच्या घोषणेच्या अनुषंगाने , भारत सरकारचा अंतराळ विभाग , स्वच्छता सुधारण्यासाठी आणि प्रलंबित संदर्भांची विल्हेवाट लावण्यासाठी 2 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत 4.0 हे मिशन आयोजीत केले आहे. DOS डिपार्टमेंट ऑफ स्पेस आणि त्याच्या संलग्न कार्यालयांसह , आयसीआयसी बँकेच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील स्वायत्त संस्था/ पीएसई नी भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) द्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत तसेच त्यासाठी कृती योजना तयार केल्या आहेत.
ISRO ने सोमवारी एका ट्वीट च्या माध्यमातून सांगितले की, बैंगलोर च्या मुख्यालयाने प्रभावशाली क्रियाशीलतेच्या साथीने #special campaign 4. ची सुरुवात केली आहे.
