महत्त्वाच्या बातम्या

शिराळा : तडवळे येथील अद्भुत नागशिल्प

शिराळा : तडवळे नाग आणि नागशिल्प प्रमुख विषारी सापांच्या जाती मधील फणाधारी ‘नाग’  हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो.
नागाला कृषीसंस्कृतीत विशेष स्थान असल्याचे दिसते.खरंतर बिनविषारी असणारी धामण ही  शेतकऱ्यांची मित्र असायला पाहिजे.पण तसं नाही.गावोगावी फक्त नागशिल्पे पहायला मिळतात. ही नागशिल्पे वैशिष्ट्यपुर्ण आहेत.

    शेतपिकांसाठी नुकसानकारक असलेल्या उंदीरांचा बंदोबस्त हे साप करत असतात.काही ठिकाणी कुशल शिल्पकारांमुळे ही नागशिल्पे तूमचं लक्ष वेधून घेतात.तडवळे ता.३२ शिराळा येथे असंच एक कुतूहल वाढवणारे नागशिल्प आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!