सातारा पोलिसांचा सराईत चोरट्यांना दणका; कराडमधील मोटारसायकल चोरांची टोळी वर्षभरासाठी हद्दपार
सातारा : सातारा जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलिसांनी एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाची कारवाई केली
Read More