महत्त्वाच्या बातम्या

आ. मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून महिला सशक्ती साठी पाऊल

 नागठाणे येथे  बुधवारी माननीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून 50% सवलतीच्या  दरात देण्यात येणाऱ्या पिको फॉल शिलाई मशीनचे वाटप माजी जिल्हा परिषद सदस्या मा. मंगलताई भिमराव घोरपडे  यांच्या हस्ते करण्यात आले. भागातील शेकडो महिलांनी यांचा लाभ घेतला 

 

          यावेळी मा. पंचायत समिती सदस्या विजयाताई गुरव, सुधीरकाका जाधव (अतीत), पाडळीचे माजी सरपंच दत्तात्रय ढाणे, पाडळीचे ढाणे सर, गणेशवाडी गावचे नेते दिलीपराव मोरे, गणेशवाडीचे युवा नेते रवि जाधव, पांडुरंग साळूंखे(भैरवगड), शिवचरित्र अभ्यासक आनंदराव जाधव, लिंबाचीवाडीचे माजी सरपंच प्रशांत कणसे, सासपडे गावचे युवा नेते शिवाजी डांगे, नंदकुमार नलावडे (नागठाणे), श्रीरंगराव गोरे आबा (ज्येष्ठ नेते नागठाणे), हरिभाऊ साळुंखे (ज्येष्ठ नेते नागठाणे, विष्णुपंत साळुंखे माजी सरपंच नागठाणे, अनिल साळुंखे उपसरपंच नागठाणे, विलास साळुंखे, रामचंद्र नलावडे, संतोष शिंगटे, संभाजी माने(अतीत), रामचंद्र महाडिक(निनाम), रतन काळभोर(हरपळवाडी), सुधीर काळंगे अभिजित पवार, गणेश ढाणे, सागर मुरूमकर व ग्रामस्थ उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!