दहावी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये नोकरीची संधी!
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत विविध कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
▪ पदाचे नाव – कॉन्स्टेबल (विविध पदे)
▪ पदसंख्या – 1161
▪ शिक्षण पात्रता – दहावी उत्तीर्ण (पदाच्या पात्रतेनुसार)
▪ अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन
▪ शेवटची तारीख – 3 एप्रिल 2025
▪ अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
