महत्त्वाच्या बातम्या

सभापती पदासाठी इच्छुक उमेदवारांमधे बैठक सुरू 

        नवी मुंबईच्या व्हाइट हाऊसमधून ठरवणार मुंबई APMCचा सभापती कोण होणार. मुंबई APMC सभापती पदासाठी प्रभू पाटील , बाळासाहेब सोळसकर,अशोक डक ,जयदत्त होळकर यांच्या तर्फे लॉबी सुरु झाली आहे.
      उद्या होणाऱ्या सभापती व उप सभापती पदासाठी मुंबई APMC गेस्ट हाऊस ,कुबेर आणि हॉटेल मधे संचालक मंडळाची बैठक सुरू आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वनमंत्री गणेश नाईकांकडून संचालक प्रभू पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.  मागील तीन दशकापासून राष्ट्रवादीच्या हातात असणारे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता नाईकाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!