पुणेकरांना मोठा दिलासा! शिवाजीनगरमध्ये ७३ कोटींचा नवा उड्डाणपूल; दीड वर्षात काम पूर्ण होणार
पुणे: मध्यवर्ती पुण्यातील सर्वात गजबजलेल्या शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची कायमची सुटका करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला
Read More











