पुण्याच्या कचरा प्रश्नावर मोठा निर्णय; उरुळी देवाचीतील ५०० टन प्रकल्पाला मंजुरी
पुणे: पुणे शहरातील वाढत्या कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आला
Read More